Sunday, August 31, 2025 07:08:49 PM
दिल्लीतील एका स्टार्टअपमध्ये अशी घटना समोर आली आहे, ज्यात पहिल्याच दिवशी जेवणाच्या सुट्टीच्या वेळी एक नवीन कर्मचारी थेट निघूनच गेला आणि पुन्हा ऑफिसकडे फिरकला नाही..!
Amrita Joshi
2025-08-22 21:21:07
एका पाकिस्तानी युजरने एक्स पोस्ट करत त्याच्याच देशाच्या स्थितीची खिल्ली उडवली आहे. पण, लोक यावर गंमत करण्याऐवजी तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत लोकांचा राग यातून समोर येत आहे.
2025-04-25 17:37:23
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की, त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी.
Jai Maharashtra News
2025-03-02 10:49:59
अभिनेत्री रेखा यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने लिहिले गेले आहे. त्यांची अफेअर्स असोत किंवा लग्नाविषयीच्या चर्चा असोत, या सर्व गोष्टींबद्दल यात लिहिले आहे.
2025-02-09 16:23:43
Amitabh Bachchan Viral Post : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेली सोशल मीडिया पोस्टवर सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या पोस्टमुळे चाहते काळजीत पडले आहेत.
2025-02-09 12:50:27
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटची चर्चा सध्या सगळीकडे दिसत आहे.
Apeksha Bhandare
2025-01-04 18:32:55
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस एक एक धागेदोरे समोर येत आहेत.
2024-12-29 20:29:13
कल्याणमध्ये मराठी माणसावर झालेल्या अन्यायावर राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे. या पोस्टवर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
2024-12-20 19:06:35
भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांची पोस्ट चर्चेत आहे.
2024-12-01 14:29:22
दिन
घन्टा
मिनेट